-
आपले बाल दर्यावीर मध्ये स्वागत आहे
प्रत्येक तालीम व आखाड्यातील खेळाडूंची शस्त्रं फिरविण्यात विविधता दिसते. नियमांची बांधणी झाल्यास शालेय स्तरावर शिवकालीन युद्धकलेतील काही प्रकारांचा समावेश खेळ म्हणून करता येईल. ज्याद्वारे महाराष्ट्रातील या कलेला आपोआप प्रोत्साहन मिळणार आहे. -
ऑनलाइन लाइव्ह क्लास सुविधा
हल्ली मात्र व्यायामाच्या या उपयुक्त प्रकाराचे महत्व कमी झालेले दिसते. तथापि शासकीय सेवेत लाठीचा आजही उपयोग होतो. पोलिसांच्या हातात लाठी दिली जाते तिचा वापर एकप्रकारचे हत्यार म्हणून होतो.